सोमवार, २४ नोव्हेंबर, २०२५

परीक्षा हॉलमध्ये स्पर्धा पेपर सोडविताना यशाचे मंत्र प्रा संतोष गोपीचंद पवार

परीक्षेत सर्वप्रथम पर्यायावर लक्ष द्या प्रचंड वेगाने संपूर्ण प्रश्नपत्रिका वरून नजर फिरवा याला 
     1)     फोटोसन पद्धती म्हणतात जे नासातील वैज्ञानिक वापरतात स्वामी विवेकानंद यांनी देखील अभ्यास पद्धती वापरली होती. 
   2) पर्याय पाहताना पेन्सिलने टिक करत चला प्रथमदर्शनी पाहिलेले उत्तर हे 90 टक्के बरोबर असते 
      3)       कारण सुरुवातीला बुद्धी प्रचंड कार्यक्षम असते. 
       सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बुद्धिमत्ता गणित चालू घडामोडी अशा विविध घटकावर विद्वानांनी 
          4)  मागील वर्षांच्या प्रश्न काढून दिलेले असतात 100 प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका बनण्यासाठी 
              प्रत्येक जण आपल्या विषयावरती वीस प्रश्न काढून देतो 
         5)      त्या 20 प्रश्नाचा विचार केला तर सलग एकच पर्याय नसतो त्यामुळे शंभर प्रश्नाचे अ, ब, क, ड या पर्यायांमध्ये समांतर विभाजन असू शकते याचा देखील विचार करून सलग पर्यायाची एकच सिरीज  उत्तर देऊ नये .
     6) सर्वात प्रथम आपला अभ्यास यामध्ये अधिक आहे तो घटक जलद वेगाने सोडवावा 
        7) जो प्रश्न आपल्याला माहित नाही तो सोडविण्या मध्ये वेळ घालू नये तो शेवटीला पर्याय नुसार दोन किंवा तीन मधील पर्याय अचूक निवडा 
      8)जे आपल्याला प्रश्नाचे उत्तर येतात त्यामुळे आपल्या वेळेची बचत होते ते प्रश्न उत्तर लवकर प्रथम सोडवावे.
        9)   जे पर्याय स्पष्ट चुकीचे दिसतात ते काढून टाका उरलेल्या दोन मध्ये तथ्य सामान्य बुद्धी लावा वेगळा दिसणारा पर्याय जास्त वेळा बरोबर असतो 
        10) जे उत्तर जास्त सामान्य लोकप्रिय असते तेच बरोबर असते जोड्या जुळवा यामध्ये पर्याय जे 2 राहतात त्यावर लक्ष द्यायचं .
        11)  जी.के मध्ये अति परफेक्ट पर्याय बहुतेक चुकीचे असतात कारण तथ्य प्रश्ना जास्त खोल विचारल्या जात नाही          12)  जुळणारे दोन पर्याय असतात ते दोन्ही बहुदा चुकीचे असतात 
      13)  जो शब्द ओळखीचा त्याच्यावरच भरोसा ठेवा असेल असे म्हणून दुसरा पर्याय निवडू नका जे उत्तर लोकप्रिय असते तेच बरोबर असते
        ज्ञ  तीन पर्याय सारखे व एक वेगळा तोच बहुतेक वेळा बरोबर असतो
      14)डोळ्यांना भिडणारा पर्याय जो नियमांशी जुळतो तोच बरोबर एखादा पर्याय सर्वात लांब असेल तर तो शक्यतो चुकीचा असतो.
       15) सकारात्मक रहा तीस शकन ताठ बसून डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या म्हणजे बुद्धीला अधिक चालना मिळेल
        16).  0.7 चह ब्लॅक पेन वापरा ब्लू पेन वापरू नका कारण कॅम्पुटर मध्ये एखाद्या वेळेस ब्लू पेन केलेलं डार्क हे दिसत नसते..0.5  ची पेन परीक्षेत वापरू नका कारण त्यामुळे शाईचे पेपर वर ढाक होऊ शकतात त्यामुळे पेपर खराब होऊ शकतो..
        17) प्रथम गोल राऊंड उजवीकडून डावीकडे करून घ्या नंतर मधात शाईने गोल भरून घ्या.
                                             अधिक माहितीसाठी संपर्क 
                                                  8767672546

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मुस्लीम तेली . किनवट

किनवट परिसरात राहणारा एक महत्त्वपूर्ण समाज म्हणजे मुस्लिम तेली आहे किनवट च्या विकासामध्ये या समाजाचे योगदान देखील आहे हा समाज परंपरा प्रिय आ...