पेरसापेन या आदिवासी गोंड देवतेच्या नावावर या नदीचे पैनगंगा हे नाव पडले. किनवट तालुक्यामधील मोठ्या संख्येने खेडेगाव या नदीकाठी वसलेले आहेत त्यामुळे पेनगंगा देवाची गंगा आहे या नदीमुळे हा परिसर जलमय शिवार बनलेला आहे हिमायतनगर तालुक्यातील या नदीचा प्रवेश हा किनवट तालुक्यात होतो तर विदर्भाच्या सर्दी वरून आंध्रामध्ये जाते अंकेश्वर या पलीकडे जाऊन ही आंध्र प्रदेशात मिसळते या नदीवर अनेक बंधारे बांधण्यात आलेले आहे त्यापैकी सहा प्रमुख बंधारे आहेत.
Cultural, social, religious, political traditions of Kinwat tribal area as well as history of historical villages in the area, social reformers, various events, developments, revolution, communication, history.
बुधवार, १० जून, २०२६
पैनगंगा नदी आणि किनवट तालुक्यातील प्रमुख धरणे
विंध्य पर्वताच्या उत्तर दिशेतील उतारा मध्ये पैनगंगा या नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यात झालेला आहे
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
मुस्लीम तेली . किनवट
किनवट परिसरात राहणारा एक महत्त्वपूर्ण समाज म्हणजे मुस्लिम तेली आहे किनवट च्या विकासामध्ये या समाजाचे योगदान देखील आहे हा समाज परंपरा प्रिय आ...
-
किनवट नगरपालिका सन 12 मे 1942 रोजी निर्मिती झाली यास पूर पालिका, बदल्या ( तेलगू भाषा) म्हटल्या जात होते. सन 1946 मध्ये तहस...
-
Marathwada is a Division in tof Maharashtra in India. Nanded is an important District in this Division. Nanded district has 16 talukas....
-
आपल्या देशातील स्वातंत्र्य, संस्कृती व धर्माला महत्त्व देणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे वीर धरती पुत्र बिरसा मुंडा होय ख्रिश्चन धर्म प्रसारका...