Sunday, 23 November 2025

परीक्षेला जाताना घ्यावयाची सावधगिरी.प्रा.संतोषगोपीचंदपवार

परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी या  छोट्या गोष्टी त्यांना माहिती उपवाव्यात आणि  परीक्षा पूर्ण यशस्वी व्हावी याकरिता काही महत्त्वपूर्ण  गोष्टी आहेत.
1) परीक्षेला जाताना भात ,समोसा, वडापाव ,तळलेले पदार्थखाऊ नये. त्याऐवजी चपाती भाजी, केळ , छोटे चॉकलेट, बादाम, मनुका. खावे.
2) छोटी पाण्याची बॉटल घेऊन जावी. थोड्यावेळाने पाणी थोडे थोडे पियावे. यामुळे डोक्याला ऊर्जा मिळेल. 
3) परीक्षेमध्ये 0.7 बॉल पेन वापरावी. 
4) परीक्षा क्रमांक ताठ बसून डोळे मिटून दीर्घ श्वास घ्यावा.
5) परीक्षेमध्ये मान झुकून पेपर सोडू नये कारण त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होणार नाही आपली कार्यक्षमता कमी होते. 
6) वस्तुनिष्ठ प्रश्न असतील तर दोन पर्याय हे बरोबर असतात सर्वप्रथम प्रश्नपत्रिका वर केवळ दृष्टी फिरवायचे असतील प्रथम जे उत्तर वाढते तेच बरोबर असतात.
7) मन शांत आणि एकाग्रता ठेवा प्रश्नावर फोकस करा.
8) एक वेळेस लिहिलेल्या उत्तर पुन्हा लिहू नका. 
9) उत्तर पत्रिका आपला क्रमांक आपली साई न पर्यवेक्षकाची सायन याबाबत माहिती करून घेणे. 
10) अक्षर मोठे न काढता लहान आणि सुंदर स्वच्छ पेपर लिहावा. प्रत्येक उत्तर लिहिताना प्रश्न क्रमांक टाकावा.

No comments:

Post a Comment

तरुण पण टिकविणारे अनमोल फळ शिंगाडे

दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे व्यक्तीला अनेक बिमाऱ्या होत आहेत त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार ...