जन सर्वेक्षण करण्यासाठी काही स्त्रोतांचा आधार घेतला
1) किनवट शहरातील दहा प्रभागात सामान्य नागरिकांशी संवाद त्यामध्ये युवक महिला व्यावसायिक व आदिवासी समाज यांचे मत तसेच सोशल मीडियावर दिसणारा चर्चेचा कल रस्त्यावरचे जनमत जाणून घेतले.
उमेदवारांची ताकद व उनिवा
सर्वेक्षणामध्ये दिसलेले दोन प्रमुख गट किंवा उमेदवार त्यांचे विश्लेषण
उमेदवार एक (कमळ)
1) पूर्वी केलेले काही महत्वपूर्ण काम नागरिकांना आठवतात. 2)शहरातील मध्यवर्ती भागात चांगला संपर्क तसेच दिन दलितांना केलेली मदत
3)महिलांचा लाडक्या बहिणीमुळे पाठिंबा
4) ओळखीचा आपल्या जवळचा असलेला माणूस जो कधीही काम करू शकतो.
उनिवा
1) पाच वर्ष अध्यक्ष पद केले पुन्हा नवीन व्यक्तीला संधी द्यावी
2) काही वार्डामध्ये विरोध वाढत आहे.
उमेदवार बी (मशाल)
ताकद
1) तरुण वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय होत असताना दिसून येते.
2) सोशल मीडिया वरती सक्रिय उपस्थित
3)सामान्य गरीब जनतेला पावसाळ्यात पूरग्रस्तांना केलेली मदत नाली बांधकाम.
4) नवीन उगवते नेतृत्व
ऊनिवा
1) प्रशासकीय अनुभव कमी असलेला.
2) सामान्य जनतेत मिसळून राहणार
किनवट चे नागरिक कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार
1) पाणीपुरवठा आणि जल व्यवस्थापन करणारा
2) रस्ते गटार व ड्रेनेजची व्यवस्था करणारा
3) किनवट स्वच्छता व कचरा व्यवस्थापन करणारा
5) आदिवासी गरीब वस्तीपर्यंत जाणारा.
6) गरीब जनतेच्या सुखदुःखात साथ देणारा
संभाव्य अंदाज उपलब्ध अनौपचारिक जन सर्वे मधून कोणतीही एकतर्फी लाट दिसत नाही दोन्ही उमेदवार यामध्ये काट्याची टक्कर आहे.
काही वार्डामध्ये A हा आघाडीवर दिसत आहे तर काही भागात B चे नेटवर्क खूपच मजबूत झालेले दिसून येते. प्रत्येक वार्ड जात आपल्या ओळखीच्या अध्यक्ष मेंबर सोबत दिसून येते..
अंतिम निकाल येत्या दोन तारखेला होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीवर अवलंबून राहील
No comments:
Post a Comment