Cultural, social, religious, political traditions of Kinwat tribal area as well as history of historical villages in the area, social reformers, various events, developments, revolution, communication, history.
शनिवार, २३ मे, २०२६
श्रीहरी गुंटावार किनवट चे पहिले माजी आमदार 1952
किनवट परिसरातील विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार श्रीहरी गुंडावार हे पहिले आमदार होते. किनवट हा आदिवासी तालुका आहे आज हा तालुका नांदेड जिल्ह्यात आहे नांदेड जिल्हा हा मराठवाडा मध्ये येतो असे एकूण आठ जिल्हे आहेत अशा जिल्ह्याचा एकमेव तालुका आदिवासी किनवट आहे हा परिसर पूर्वी आंध्र प्रदेश मध्ये येत होता त्यामुळे आदीलाबाद हा या तालुक्याचा जिल्हा होता त्यापूर्वी आशीफाबाद होत होते या परिसरातील प्रशासकीय लिपी ही फासली उर्दू ही होती त्यामुळे जमिनीचे घरादाराचे फेरफार हे या भाषेमधूनच पूर्वीला लिहिलेले आहेत ज्यांनी निजामा कडून घेऊन घेतले त्यांचे जमीनही या फेरफार झालेले आहेत या परिसराचा विकास त्यांनी केला होता.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
मुस्लीम तेली . किनवट
किनवट परिसरात राहणारा एक महत्त्वपूर्ण समाज म्हणजे मुस्लिम तेली आहे किनवट च्या विकासामध्ये या समाजाचे योगदान देखील आहे हा समाज परंपरा प्रिय आ...
-
किनवट नगरपालिका सन 12 मे 1942 रोजी निर्मिती झाली यास पूर पालिका, बदल्या ( तेलगू भाषा) म्हटल्या जात होते. सन 1946 मध्ये तहस...
-
Marathwada is a Division in tof Maharashtra in India. Nanded is an important District in this Division. Nanded district has 16 talukas....
-
आपल्या देशातील स्वातंत्र्य, संस्कृती व धर्माला महत्त्व देणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे वीर धरती पुत्र बिरसा मुंडा होय ख्रिश्चन धर्म प्रसारका...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा