जन्म
दिनांक 22 डिसेंबर 1666 रोजी पाटणा बिहार येथे श्री गुरु तेज बहादुर व माता गुजरी यांच्या कुटुंबात झाला.
गुरु गादीपदावर
सन 1675 मध्ये त्यांना वयाच्या नव्या वर्षी गुरु पदी बसविण्यात आले . त्यांनी आपल्या वयाच्या 42 वर्षापर्यंत प्रचंड रोमहर्षक लढा हा मोगल सत्तेला दिला त्यांच्या कालखंडात संपूर्ण शीख समुदाय हा एकत्र आला आणि त्यांनी मोठी झुंज ही परकीय सत्तेला दिली.
विवाह
त्या काळातील समाज जीवनानुसार त्यांचे तीन विवाह झाले त्यांचा पहिला विवाह अकरा वर्षाचे असताना 1677 मध्ये माता जीतोजी सोबत बासुंदी येथे झाला. अजित, झुंजार ,झोरावर हे तीन पुत्र यापासून त्यांना झाले.तर दुसरा विवाह माता सुंदरी जी 1684 सोबत आनंदपुर या स्थळी झाला त्यांना एक पुत्र फतेहसी झाला.. तर तिसरा विवाह 1697 ला माता जी कौर साहेब ह्या खालसा पंथाच्या माता बनल्या.
ग्रंथरचना
1)दशम ग्रंथ 2),जाफरनामा ३)विचित्र नाटक 5)चंडी दि वार
5)अकाल उसत 6)जाप साहेब बानी रचना पंजाब हिंदी ब्रिज संस्कृत आर बी आणि फारशी या विविध भाषां मधील महत्त्वपूर्ण रचनां यांचा समावेश गुरु ग्रंथ साहिब या महान ग्रंथांमध्ये केली.
खालसा पंथची स्थापना
: 13 एप्रिल 1699 मध्ये आनंदपुर साहेब येथे केले. तेथील समुदायाला आव्हान केले होते की "कोण है जो धर्मासाठी आपले मस्त अर्पण करेल? त्यात सर्वात आधी पंच प्यारे समोर आले त्यामध्ये
1) भाई दया सिंह, लाहोर
2) भाई धर्म सिंह ,दिल्ली
3) भाईमोहक्कम सिंह ,जगन्नाथ पुरी
4 ) भाईहिम्मत सिंह ,द्वारका
5)भाई साहेब सिंह, बिदर
खालसा म्हणजे पवित्र वीर आणि धर्मनिष्ठ होय.
युद्ध
त्यांच्या जीवनात एकूण 14 लढाया झाल्या त्यामध्ये चार युद्ध ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे.1)1688 मध्ये राजपूत राजा
भोपसग यांच्यासोबत झाले. या युद्धात प्रचंड पराक्रम करून विजय मिळविला हे त्यांच्या जीवनातील पहिले युद्ध होतं
भोपसग यांच्यासोबत झाले. या युद्धात प्रचंड पराक्रम करून विजय मिळविला हे त्यांच्या जीवनातील पहिले युद्ध होतं
.2) 1700आनंदपुर साहेब या ठिकाणी मोगलांसोबतयुद्ध झाले.3) सन 1704 चमककौर युद्ध झाले. मोगलांचा वजीर नवाब खान सोबत झाले या युद्धात त्यांचे दोन पुत्र वीरगती प्राप्त झाली प्रचंड पराक्रम त्यांनी गाजविला होता.
4) सन 1705 मुखलीस गड युद्ध हे मोघलांसोबत झाले या युद्धात गुरुगोविंद सिंग यांचा प्रचंड विजय झाला.
शीख धर्माचे दहावे गुरु गोविंद सिंग जी यांनी आपल्या नंतर कोणीही जिवंत मानव हा गुरु पदी नको एक सत्य हाच गुरु बनला पाहिजे त्याकरिता ग्रुप ग्रंथ साहिब या ग्रंथांची निर्मिती केली आणि त्यांना नांदेड येथील गुरुद्वार यमध्ये गुरुची गादी ही 20 ऑक्टों.1708 मध्ये प्रधान केली. गोदावरी नदीकाठी असलेल्या बंदा बैरागी यांना प्रेरणा देऊन उत्तर भारतात पंजाब मध्ये पाठविले तेथील मोगलांचा अन्याय वअत्याचार तसेच हिंदू धर्माचे रक्षण करण्या साठी त्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली व एक स्वतंत्र पंजाब राज्याची निर्मिती केली. त्याने मोगलांच्या पूजेला थरारक झुंज दिली त्यामुळे एक सोनेरी किनार भारतीय इतिहासाला मिळाली. सन 7 ऑक्टोंबर 1708 मध्ये मृत्यू झाला.

नांदेड मध्ये एकूण आठ गुरुद्वारे आहेत त्यामध्ये
1)तख्त सचखंड श्री हुजूर आबी चलनगर साहेब
2)गुरुद्वारा संगत साहेब
३)गुरुद्वारा मालटेकडी साहेब
4) गुरुद्वारा शिकार घाट
5)गुरुद्वारा हिरा घाट सहेब
6) गुरुद्वारा माता साहेब. देवाजी
7) गुरुद्वारा बंदाघाट साहेब
8) गुरुद्वारा नगीना घाट साहेब
No comments:
Post a Comment