Friday, 31 October 2025

अपयशाने खचून न जाता

वीर योद्धा शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम 
जन्म वर्ष :15 ऑक्टोंबर 1931 रोजी रामेश्वर येथे झाला. 
कुटुंब : वडील जैनुलगदिन व आई आशी यम्मा यांच्या वात्सल्य प्रेम असणाऱ्या तामिळनाडू कुटुंबा त झाला. 
शिक्षण : प्राथमिक शिक्षण रामेश्वर या गावी झाले माध्यमिक शिक्षण रामपूरम येथील श्वझ॑ हायस्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण तुरूचीरपल्ली च्या  सेंट जोसेफ कॉलेजमध्ये झाले. ते गणितामध्ये खूप हुशार होते. एम आय टी अँड रितिकल इंजिनियरची पदवी त्यांनी घेतली. 
 प्रेरणा व प्रभाव:: उदा कलाम यांच्यावर त्यांचे वडील जैन व व्यक्ती आई अशी मा तसेच जलालुद्दीन  प्रभाव होता. त्यांनी कलाम यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या बद्दल सदैव कृतज्ञ राहावे शिक्षण त्यांना मिळा ले त्यांचा दूरचा भाऊ शमशुदन एम आय टी मधील आई व प्रा नरसिंहराव यांच्याकडून प्रेरणा मिळाली.
प्रशिक्षण अमेरिकन नासा येथे वेगवेगळ्या केंद्रातून देखील त्यांचे प्रशिक्षण झाले नाइके अपाची हे मानव रहित भारताचे पहिले अंतराळ यान पृथ्वी कक्षेत गेले. थांबा येथे संशोधन केंद्राची उभारणी रोहिणी 20 नोव्हेंबर1967 त्यानंतर 1982 ला रोहिणी हे साऊंडिंग रॉकेट आकाशात पाठविले त्यानंतर मिसाईल तथा क्षेपणास्त्राचा क्रम लागतो डी आर डी ओ मध्ये जमिनीवरून आकाशात क्षेपणास्त्र सोडण्याचे काम चालू होते 1975 ला इसरो या संशोधन संस्थेची स्थापना झाली. पृथ्वी, त्रिशूल ,आकाश ,नाग ,अग्नी असे एकानंतर एक सरस क्षेपणास्त्रांची निर्मिती केली 
1998 ला पाच अणुचाचणी केल्या यामुळे 1998लादेशातील जनतेने त्यांना 
भारतरत्न पुरस्कार बहाल केला.
 देशातील जनतेने त्यांना राष्ट्रपती बनविले
ग्रंथ लिखाण:  त्यांनी एकूण 25 ग्रंथ  लिखाण केले. त्यामध्ये विंग्स फायर हे आत्मचरित्र अग्निपंख म्हणून प्रसिद्ध आहे.
27 जुलै 2015 येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांना ह्रदय याच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

No comments:

Post a Comment

तरुण पण टिकविणारे अनमोल फळ शिंगाडे

दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे व्यक्तीला अनेक बिमाऱ्या होत आहेत त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार ...