All knowledge
Happiness
Wednesday, 24 December 2025
तरुण पण टिकविणारे अनमोल फळ शिंगाडे
दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे व्यक्तीला अनेक बिमाऱ्या होत आहेत त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे शिंगाडे हे असे एक फळ आहे की आरोग्याचे अनेक बिमार्यापासून संरक्षण करणारे आहे. या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन्स प्रोटीन आहेत ज्यामुळे अनंत बिमाऱ्यासोबत लढण्याची ताकद देतात. त्यामुळे तरुण पण देखील चिरकाल टिकून राहू शकते एवढी ताकद या शिंगाड्या फळांमध्ये आहे शिंगाडे हे विशिष्ट रूतमध्येच येतात विशेषतः हिवाळ्यामध्ये तळ्याच्या काठी मोठा वेल या फळाचा येतो यावेळीला फळे शिंगाडे लागतात हिरवेगार असतात नंतर त्याला शिजविले की काळे होतात त्यामुळे अवश्य शिंगाडे हे या ऋतूमध्ये खावे
Tuesday, 23 December 2025
कच्चे मीठ खाणे आरोग्यास हानिकारक
दैनंदिन जीवन धकाधकीचे आणि पळापळीच्या आहे. अशा परिस्थितीत व्यक्ती खाण्याबाबत जागरूक राहत नाही त्यामुळे अनेक बिमाऱ्या या जळतात ज्या जीवनभर सोडत नाही त्यामुळे जीवन समस्या लोकांनी वेढले जाते या समस्येवर महत्त्वाचा पहिला उपाय म्हणजे कच्चे मीठ खाऊ नये तसेच बाहेरील पदार्थ देखील खाऊ नये यामध्ये लोणचं हे खूप हानिकारक आहे लोणचं मोठ्या प्रमाणात कच्च्या मिठने बनते याचा सर्वात मोठा परिणाम शरीरावर होतो कच्चे मीठ हे आरोग्य खूप हानिकारक असते त्यामुळे लोक बपी शुगर हृदयरोग अशा अनेक गंभीर बिमारी होऊ शकतात त्यामुळे कधीही भाजी योग्य नीट टाकून शिजवलेले खावे त्यामुळे आरोग्य हे चांगले उत्तम राहते भाजीत एकदा मीठ टाकल्यानंतर जेवताना कधीही वरून कच्ची नीट टाकू नये यामुळे हाडे सुद्धा दिसून बनतात
मुळगा ही वनस्पती किडनीसाठी उपयुक्त
आज कालच्या दैनंदिन जीवनामध्ये मनुष्य हा कामात व्यस्त आहे त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे जे मिळेल ते फूड म्हणू शकत असल्यामुळे किडनीच्या अनेक समस्या या दिवसेंदिवस निर्माण होताना दिसून येतात किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाय आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे आपन दररोज जेवणामध्ये जर मुलगा य वनस्पतीचे सेवन केलं तर आपली किडनी ही शुद्ध होत असते त्यामुळे येणाऱ्या रोगापासून मुक्त होण्यासाठी या वनस्पतीचे सेवन करणे गरजेचे आहे मुलगा ही आपली किडनी मजबूत बनवते शुद्ध करते त्यामुळेही गुणकारी औषध आहे.
Saturday, 20 December 2025
पानफुटी ही आयुर्वेदिक औषध
पानफुटी ही पोटावरील अनेक रोगावर उपयुक्त अशी वनस्पती आहे कोणत्याही प्रकारचे पोट दुखले तर त्यावर गुणकारी औषध म्हणून ही पानफुटी वापरली जाते विविध रोगावर गुणकारी औषध म्हणून पानफुटी ही ओळखली जाते या वनस्पतीची एक पान जर प्राशन केले तर पोटातील रोग नष्ट होण्यास सुरुवात होते
Wednesday, 17 December 2025
काटशेवरी चे झाड गर्भपिशवी कॅन्सरवर उपयुक्त प्रा . संतोष गोपीचंद पवार
किनवट परिसरात निसर्गरम्य जंगल आहे. येथे पैनगंगा अभयारण्य टिटवी अभयारण्य आहे विविध वन औषधींनी हे जंगल व्यापलेले आहे. अनेक व नवसिद्धीपैकी एक वन औषध म्हणजे काठ शेवरी चे झाड हे झाड आजच्या आधुनिक युगात वाढत चाललेल्या स्त्रियांच्या गर्भ पिशवी कॅन्सरवरील उपयुक्त असे वन औषध आहे. योग्य पद्धतीने हे औषध जर महिलांना एक महिना दिले तर गर्भपिशवीचा कॅन्सर दूर होऊ शकतो.
Monday, 8 December 2025
काळे मिरे शुगर हृदयरोग व कर्करोगासाठी उपयुक्त औषध प्रा.संतोष गोपीचंद पवार
आजच्या धकाधकी जीवनामध्ये मनुष्य केमिकल युक्त आणि दूषित अन्न माहितीच्या अभावा मुळे खात आहे. केमिकल युक्त तेल फवारणीचे औषध मारलेले भाजीपाले गवताचे तेल म्हणजे चॉकलेट या अशा तळलेल्या बाहेरील पदार्थामुळे शुगर हृदयरोग आणि कर्करोगासारखे गंभीर रोग मनुष्याला होत आहे त्यामुळे दैनंदिन आयुष्य दुःखी आणि रोगीट होत आहे.
त्यामुळे आजची जीवनशैली ही आपण काय खातो कसे राहतो यावर आधारित आहे काही खा केमिकलच मिळणार असं म्हणून लोक मुद्दामहून काही पण खातात ते चुकीचे आहे जेवढं सांभाळून राहता येईल तेवढं सांभाळलं तर शरीर निरोगी राहू शकतात या शरीराची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते तोंडामध्ये काय खायचं एक बार पोटात गेल्यावर ते बाहेर निघत नाही त्यामुळे विचार करून खायचा तरच आपलं शरीर निरोगी राहू शकते.
विज्ञान युगामध्ये विविध शोध लागत आहे या शोधा पैकीच एक महत्त्वाचा शोध म्हणजे काळे जिरे आहे या काळा जिरा चा उपयोग कसा करावा ज्यामुळे शुगर हृदयरोग आणि कर्करोग यासारखे गंभीर रोग दूर राहतील याचा वापर तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा तर याचे फायदे आपल्याला मिळतील..
Friday, 5 December 2025
प्रियदर्शनी विमानतळ राजगड प्रा संतोष गोपीचंद पवार
सन1971 ला श्रीमती इंदिरा गांधी ह्या देशाच्या पंतप्रधान होत्या कै. श्री उत्तमरावजी राठोड हे खासदार होते. मराठवाड्यातील औरंगाबाद आजचे संभाजीनगर ला भेट देण्याचे नियोजित होते
मराठवाड्यात असलेले आदिवासी डोंगररागांनी व्यापलेले प्रसिद्ध ठिकाण म्हणजे किनवट या परिसराला भेट त्यांनी द्यावी असे वाटत होते त्यामुळे भेट देण्याचे त्यांचे नियोजन होते. मराठवाड्यातील दर्शन म्हणून किनवट परिसराला देखील त्यांची भेट नियोजित होती. किनवट हा परिसर सुंदर निसर्गाने नटलेला तसेच येथील आदिवासी संस्कृती ही खूप छान आहे आणि येथील नृत्य परंपरा खूप महान आहे त्यासाठी बघण्याकरिता हे नियोजन होते या कारणाने राजगड हे भौगोलिक दृष्टिकोनातून एक चांगले ठिकाण आहे
जे विमानतळ साठी योग्य आहे इंदिरा गांधींचे विमान हे योग्यरीत्या लँडिंग हवे यासाठी ते नियोजन होते. परंत श्रीमती इंदिरा गांधींचा हा दौरा रद्द झाला. त्यामुळे विमान स्थळ निर्मितीचे कार्य अपूर्ण राहिले.
यानंतर या विमानतळाकडे तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी दिले या हेलिपॅड चा येथे योग्य पद्धतीने विकास व्हावा यावर त्यांनी भर दिला त्यामुळे या ठिकाणी सुरुवातीला डिमांड ठेवण्यात आले होते.
Subscribe to:
Comments (Atom)
तरुण पण टिकविणारे अनमोल फळ शिंगाडे
दैनंदिन जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे व्यक्तीला अनेक बिमाऱ्या होत आहेत त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे फार ...
-
किनवट नगरपालिका सन 12 मे 1942 रोजी निर्मिती झाली यास पूर पालिका, बदल्या ( तेलगू भाषा) म्हटल्या जात होते. सन 1946 मध्ये तहस...
-
Marathwada is a Division in tof Maharashtra in India. Nanded is an important District in this Division. Nanded district has 16 talukas....
-
आपल्या देशातील स्वातंत्र्य, संस्कृती व धर्माला महत्त्व देणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे वीर धरती पुत्र बिरसा मुंडा होय ख्रिश्चन धर्म प्रसारका...